About HarshaSaar | Our Heritage
परंपरेचा अनमोल ठेवा
Our Story · Our Heritage

आजीच्या आठवणी,राजेशाही काळाचा साज!

Inspired by Heritage. Adorned with Tradition.

राजेशाही थाट, जुन्या काळातील दागिन्यांचं अप्रतिम सौंदर्य आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान…

HarshaSaar म्हणजे राजेशाही काळातील पारंपरिक दागिन्यांच्या वैभवातून साकारलेला एक सुंदर प्रवास.

Explore Our Collection ↗
Shrushti Joshi, founder of HarshaSaar
परंपरा
सौंदर्य
अभिमान
A LEGACY OF ELEGANCE
A Little Story Behind HarshaSaar

तिचं स्वप्न, त्याची साथ…

प्रत्येक सुंदर प्रवासामागे काही माणसं अशी असतात, ज्यांची साथ त्या प्रवासाला आणखी खास बनवते.

HarshaSaar च्या या प्रवासात श्रुष्टीच्या स्वप्नांना मिळणारी साथ, प्रोत्साहन आणि विश्वास यांचंही एक खास स्थान आहे. एकमेकांच्या साथीने घडणाऱ्या या प्रवासातील काही सुंदर क्षण…

A Little Glimpse of Our JourneyOur Story · Together
Shrushti Joshi and her husband together
Together Along the Journey
“स्वप्न तिचं, विश्वास दोघांचा आणि प्रवास आठवणींनी सजलेला…”
A cherished moment inspired by traditional Maharashtrian heritage
Memories Passed Through Generations

आजीच्या दागिन्यांच्या पेटीतून…

आजीच्या दागिन्यांच्या पेटीत जपलेल्या आठवणींपासून ते महाराण्यांच्या काळातील ऐश्वर्याची झलक दाखवणाऱ्या अलंकारांपर्यंत, प्रत्येक दागिन्यात दडलेली आहे आपल्या परंपरेची एक अनमोल कहाणी.

“काही दागिने केवळ अंगावर शोभत नाहीत, ते मनात आठवणी बनून कायमचे जपले जातात.”
The Soul of HarshaSaar

दागिने केवळ शृंगार नाहीत…

आमच्यासाठी दागिने म्हणजे केवळ शृंगार नव्हे, तर पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या आठवणी, आपल्या मातीशी जोडलेली नाळ आणि आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा.

आजीच्या दागिन्यांच्या पेटीत जपलेल्या आठवणींपासून ते महाराण्यांच्या काळातील ऐश्वर्याची झलक दाखवणाऱ्या अलंकारांपर्यंत, प्रत्येक दागिन्यात दडलेली आहे आपल्या परंपरेची एक अनमोल कहाणी.

परंपरेतून आलेलं सौंदर्य, मनात जपलेल्या आठवणी.
01 /

आठवणींचा ठेवा

आजीच्या दागिन्यांत जपलेल्या प्रेमळ आठवणींची प्रेरणा.

02 /

परंपरेचा अभिमान

मराठमोळ्या संस्कृतीतील सौंदर्य आणि आपल्या मातीशी जोडलेली नाळ.

03 /

राजेशाही साज

जुन्या काळातील अलंकारांच्या वैभवातून उमटलेली प्रेरणा.

Shrushti Joshi, founder of HarshaSaar
HERITAGE
Meet the Founder

Shrushti Joshi

Founder · HarshaSaar

परंपरेतील सौंदर्य, जुन्या काळातील दागिन्यांचं वैभव आणि मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान — याच प्रेरणेतून HarshaSaar चा प्रवास साकारला आहे.

HarshaSaar celebrates the timeless beauty of Maharashtrian jewellery and the memories that make every ornament special.

Shrushti Joshi
What Inspires Us

HarshaSaar का?

✧

परंपरेची प्रेरणा

Inspired by the timeless beauty of Maharashtrian jewellery.

✧

सौंदर्यपूर्ण कलाकुसर

Celebrating traditional forms and intricate details.

✧

आठवणींची जपणूक

Jewellery inspired by memories across generations.

✧

मराठमोळा अभिमान

A tribute to Maharashtra's rich cultural identity.

HarshaSaar · A Timeless Story

जुन्या काळातील राजेशाही थाट अनुभवताना,
आजीच्या काळातील सौंदर्य पुन्हा एकदा मनात जागवण्यासाठी…

प्रत्येक मराठमोळ्या स्त्रीच्या दागिन्यांतून खुलावी आपल्या परंपरेची शान!

HarshaSaar
महाराष्ट्रीयन स्पर्श, पारंपरिक सौंदर्य!

राजेशाही काळाची प्रेरणा, परंपरेचा अभिमान आणि मराठमोळ्या सौंदर्याचा शाश्वत साज.

wearharshasaar

 

Popular Search

Contact

harshasaar@gmail.com

+91 8180966078

Andheri west d n nagar mumbai 400053

© 2026 harshasaar. All Rights Reserved.

✦

HarshaSaar

Chat with us on WhatsApp

Namaskar! 👋

Welcome to HarshaSaar ✨
How can we help you find your perfect piece?

Typically replies as soon as possible